कर्जप्रकर
वैयक्तिक कर्ज
(PERSONAL LOAN)
या व्यवहारी जगात लहानसहान आर्थिक अडचणींमुळे मोठं नुकसान सोसावं लागतं. अनेकदा आपल्याला काही वैयक्तिक कारणास्तव अल्पावधीसाठी पैशांची गरज असते.
सोने तारण कर्ज
(GOLD LOAN)
पैशांची गरज ही कधी सांगून येत नसते. पण अशा अचानक ओढवलेल्या अडचणीत पैशांचं सोंग आणता येत नाही. तुमच्या अडचणीच्या काळात सुविधा सहकारी पतसंस्थेच्या तुमच्या पाठीशी उभी राहते खंबीरपणे.
गृहतारण कर्ज
(MORTGAGE LOAN)
तुमच्या आर्थिक स्वप्नांना सहाय्य करणारी संस्था,अडचण मोठी असो अथवा लहान, तुमच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणात सुविधा सहकारी पतसंस्थेच्या देईल तुमची साथ!
व्यवसायिक कर्ज
(BUSINESS LOAN)
व्यवसाय म्हटला की हाताशी भांडवल हवं असतं, मात्र या व्यवहाराच्या जगात अडकलेले पैसे वेळेवर मिळतीलच याची खात्री नाही.
ठेव तारण कर्ज
(LOAN AGAINST DEPOSITE)
आता छोट्या आर्थिक अडचणींमध्ये मोठे कर्ज डोक्यावर घेण्याची आवश्यकता नाही, कारण सुविधा सहकारी पतसंस्थेच्या तुम्हाला उपलब्ध करून देते
तात्काळ कर्ज
(Tatkal Loan)
छोट्या व्यवसायिक, दुकानदार, फळ भाजी विक्रेता आणि इतर आपल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी तसेच व्यवसायाला चालना मिळण्यासाठी सुविधा सहकारी पतसंस्था तात्काळ कर्ज उपलब्ध करून देते.