WhatsApp Image 2024-06-15 at 11.51.19 AM
WhatsApp Image 2024-06-15 at 11.51.19 AM
previous arrow
next arrow

About Us

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुविधा सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई ची स्थापना करून हमखास अतिशय अल्प अशा भाग भांडवला वरून सुरुवात करून सोळा वर्षात नेत्रदीपक या संपादन केले आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र – बृहन्मुंबई,ठाणे,पालघर, रायगड,नवीमुंबई आणि सातारा असे असून शाखा – बोरिवली, कांदिवली, तुर्भे, नालासोपारा येथे शाखा आहे.

Deposit Scheme

मुदत ठेव योजना
(TERM DEPOSIT)

व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही.

दाम दुप्पट योजना
(DOUBLE DEPOSIT)

मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळकतही हवी मोठी! आज तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहात, त्यालाच जोड द्या आकर्षक व्याजदराची.

दैनंदिन ठेव योजना
(DAILY DEPOSIT)

आजच्या छोट्याश्या गुंतवणुकीतून भविष्याची मोठी बचत तयार होते. म्हणूनच स्वतःला छोट्या छोट्या बचतीची सवय लावायला हवी.

विश्वसनीय सेवा

आम्ही आमच्या ग्राहकांवर विश्वास ठेवतो

365 दिवस आणि 12 तास सेवा

तज्ञ आणि व्यावसायिक

उत्कृष्ट संघ आणि समर्थन

Loan Scheme

वैयक्तिक कर्ज
(PERSONAL LOAN)

या व्यवहारी जगात लहानसहान आर्थिक अडचणींमुळे मोठं नुकसान सोसावं लागतं. अनेकदा आपल्याला काही वैयक्तिक कारणास्तव अल्पावधीसाठी पैशांची गरज असते.

सोने तारण कर्ज
(GOLD LOAN)

पैशांची गरज ही कधी सांगून येत नसते. पण अशा अचानक ओढवलेल्या अडचणीत पैशांचं सोंग आणता येत नाही. तुमच्या अडचणीच्या काळात सुविधा सहकारी पतसंस्थेच्या तुमच्या पाठीशी उभी राहते खंबीरपणे.

गृहतारण कर्ज
(MORTGAGE LOAN)

तुमच्या आर्थिक स्वप्नांना सहाय्य करणारी संस्था,अडचण मोठी असो अथवा लहान, तुमच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणात सुविधा सहकारी पतसंस्थेच्या देईल तुमची साथ!

व्यवसायिक कर्ज
(BUSINESS LOAN)

व्यवसाय म्हटला की हाताशी भांडवल हवं असतं, मात्र या व्यवहाराच्या जगात अडकलेले पैसे वेळेवर मिळतीलच याची खात्री नाही.

10+

पुरस्कार.

200000+

समाधानी सभासद

200 + CR

व्यवसाय

12

कार्यरत शाखा

आपल्या सेवेतून मिळालेले सर्व पुरस्कार

सिंगापूर अवॉर्ड 2022

.

विश्वविक्रम प्रमाणपत्र प्राप्त

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटला विश्वविक्रम प्रमाणपत्र प्राप्त

सर्वोत्कृष्ट आर्थिक संस्था पुरस्कार

सह्याद्री कोंदण पुरस्कार

दैनिक नगर सह्याद्रीच्या वतीने व खासदार डॉ.सुजयजी विखे पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार