व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही.
मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळकतही हवी मोठी! आज तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहात, त्यालाच जोड द्या आकर्षक व्याजदराची.
आजच्या छोट्याश्या गुंतवणुकीतून भविष्याची मोठी बचत तयार होते. म्हणूनच स्वतःला छोट्या छोट्या बचतीची सवय लावायला हवी.
दिवस रात्र एक करून, काबाडकष्टाने एक-एक रुपया जोडून जमवलेली रक्कम एका सुरक्षित आणि विश्वासार्ह हाती हवी, तेव्हाच एका सर्वसामान्य माणसाला शांत झोप लागते.
उद्याच्या मोठ्या गरजा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासूनच छोटी-छोटी बचत करायला हवी. पण अनेकदा बचत नक्की करायची कशी हेच कळत नाही.
मुलांचं लग्न हे आई-वडिलांच्या आणि मुलांच्या आयुष्यातील एक महत्वाचा, अत्यानंदाचा व कायम लक्षात राहणारा क्षण असतो.
आज लावलेले झाड भविष्यात फळांसह सावलीही देते. पण त्या भविष्यातील आरामदायी जीवनासाठीचे बीज आजच पेरायला हवे, जेणेकरून वृद्धापकाळात निश्चिंत जीवनाचा आनंद घेता येईल
सुविधा सहकारी पतसंस्थेच्या लखपती ठेव योजनेंतर्गत तुम्ही दर महिन्याला काही ठराविक रक्कम ठराविक काळासाठी संस्थेत जमा करा व ठराविक कालावधीनंतर तुम्हाला तुमची मुद्दल व त्यावर आकर्षक व्याज अशी एकत्रित रक्कम मिळेल.
फक्त 150 रुपये भरून आपणास संस्थेचा आकर्षक ATM बॉक्स दिला जाईल.आपल्या मुलांना देण्यात येणाऱ्या खाऊच्या पैशातून शिल्लक रक्कम नियमित कॅशबॉक्स मध्ये टाकण्याची सवय लावावी.
©2024 All Rights Reserved.